प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा दानवाड येथे १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

 प्रल्हाद साळुंखे / शिवार न्यूज नेटवर्क :

प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा दानवाड येथे 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन उत्साहाने साजरा करण्यात आला, यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती महादेवी नाईक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी गावातील प्रतिष्ठीत नागरिक माजी सरपंच श्री चिदानंद कांबळे, रामचंद्र कांबळे , अमोल पाटील , भरत सिंग रजपूत , सुरेश परीट , संजीव नाईक व सौ. अश्विनी नाईक उपस्थित होते

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष