श्री महालक्ष्मी गणेशोत्सव तरुण मंडळाची आरती माजी आमदार राजु आवळे यांच्या हस्ते संपन्न



प्रल्हाद साळुंखे / शिवार न्यूज नेटवर्क :

श्री महालक्ष्मी गणेशोत्सव तरुण मंडळांची आरती माजी आमदार राजु आवळे साहेब यांच्या हस्ते संपन्न झाली.

यावेळी त्यांचा सत्कार नंदु जाधव यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन करण्यात आले. यावेळी सामाजिक विभाग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे व शिरोळ तालुका अध्यक्ष संदिप बिरणगे यांचा सत्कार विनोद ननवरे यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच सामाजिक कार्यकर्ते व श्री महालक्ष्मी गणेशोत्सव तरुण मंडळांचे दिनेश कांबळे यांचा सत्कार मंडळांच्या कार्यकर्त्यांकडून पुष्पगुच्छ व शाल श्रीफळ देऊन करण्यात आला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते अनिल कुन्नुरे व मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष