सुवर्णा शिंदे यांचे निधन
हेरवाड :
हेरवाड येथील सौ. सुवर्णा रावसाहेब शिंदे ( वय : ७०) यांचे अल्पश: आजाराने शनिवारी सकाळी निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. दत्त कारखान्याचे शेती मदतनीस प्रकाश शिंदे यांच्या त्या मातोश्री होत.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा