साई सचिन शिंगाडे याचे अबॅकस राज्यस्तरीय परीक्षेत उज्वल यश
प्रल्हाद साळुंखे / शिवार न्यूज नेटवर्क :
इचलकरंजी येथील साई शिंगाडे हा डॉ.डी वाय पाटील विद्यानिकेतन सी.बी. एस.ई. स्कूल साळोखे नगर कोल्हापूर येथे साई सचिन शिंगाडे इयत्ता ३ रीत शिकत असून अबॅकस राज्यस्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला आहे .यासाठी त्याला सांजदीप अबॅकस अकॅडमीच्या शिक्षिका संजना घोडे. व आई वडील यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले आहे . साईने मिळवलेल्या यशासाठी सर्वत्र कौतुक होत आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा