बॅ. खर्डेकर पतसंस्था निवडणूक : स्वाभिमानी विरुद्ध सत्तारुढ पॅनेल
जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :
जयसिंगपूर बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर शिरोळ तालुका शिक्षक व शिक्षकेतर सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित जयसिंगपूर या संस्थेची निवडणूक अखेर लागली असून सत्ताधारी आणि विरोधी गटाकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे.
विरोधी गटाने बॅरिस्टर खर्डेकर स्वाभिमानी शिक्षक-शिक्षकेत्तर आघाडीची स्थापणा केली असून यामधील उमेदवार खालीलप्रमाणे -
सर्वसाधारण प्रतिनिधी -
०१. श्री.कुमार गुंडू सिदनाळे
०२. श्री.जयानंद बाबाजी बेरड
०३. श्री.बबलू हसन सनदी
०४. श्री.सुधीर शंकर पाटील
०५. श्री.अरुण सीताराम कदम
०६. श्री.उत्तम शंकर कोळी
०७. श्री.मोअज्जम मकबूल चौगले
०८. श्री.विलास भीमराव जानकर
०९. श्री.नियाज सरवर पटेल
१०. श्री.संतोष ईश्वरा कोळी
अनुसूचित जाती-जमाती प्रतिनिधी -
०१. श्री.प्रशांत काशिनाथ कांबळे
भटक्या जाती-जमाती प्रतिनिधी -
०१.श्री.प्रकाश दत्तात्रय पुजारी
इतर मागास वर्ग प्रतिनिधी -
०१. श्री.रमेश अशोक बन्ने
महिला प्रतिनिधी -
०१. श्रीम.ज्योत्स्ना श्रीपती कांबळे/कटकोळे
०२. श्रीम.मनीषा सतीश पंढरपुरे
तर सत्ताधारी गटाकडून बॅ.बाळासाहेब खर्डेकर शिक्षक-शिक्षकेत्तर सत्तारूढ पॅनेलची उभारणी केली असून त्यांचे उमेदवार खालीलप्रमाणे -
सर्वसाधारण प्रतिनिधी -
०१. श्री.खंदारे बाजीराव भगवान
०२. श्री.परीट गुंडा गोपाळ
०३. श्री.शिंदे संजय दामू
०४. श्री.डकरे जोतिबा कृष्णा
०५. श्री.हातळगे अशोक कृष्णा
०६. श्री.कोरे राजेंद्र इरगोंडा
०७. श्री.कोरे चंद्रकांत शंकर
०८. श्री.मराठे सुभाष कृष्णा
०९. सौ.भोरे (कोळी)सारिका नामदेव
१०. श्री. सरंजामे संदीप मनोहर
अनुसूचित जाती-जमाती प्रतिनिधी -
०१. श्री.रत्नाकर प्रकाश आण्णाप्पा
भटक्या जाती-जमाती प्रतिनिधी -
०१.श्री.वाळकुंजे बिरदेव सिद्धू
इतर मागास वर्ग प्रतिनिधी -
०१. श्री. मुल्ला उमर बादशहा
महिला प्रतिनिधी -
०१. सौ उषा उत्तम सुतार
०२. सौ टोणे राजश्री बाहुबली

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा