बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर पतसंस्था निवडणूक : विरोधी गटाला कपबशी सत्ताधारी गटाला विमान
शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :
बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर शिरोळ तालुका शिक्षक शिक्षकेतर सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित जयसिंगपूरच्या पंचवार्षिक निवडणूकीत विरोधी गटाला कपबशी तर सत्ताधारी गटाला विमान हे चिन्ह मिळाल्याने उद्यापासून प्रचाराचा धुरळा उडणार आहे.
सहायक निबंधक ठाकरे यांनी परिपत्रकानुसार विरोधी आघाडीला कपबशी हे चिन्ह तर सत्ताधारी गटाला विमान हे चिन्ह दिले. चिन्हे मिळाल्यामुळे आता प्रचाराची रणधुमाळी सुरू होणार आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा