खणदाळ येथे मोफत आरोग्य शिबीर संपन्न

 


सुनिल दावणे / शिवार न्युज नेटवर्क

खणदाळ येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. खणदाळ गावातील जनतेला वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात या हेतूने उपकेंद्र खणदाळ sgm हॉस्पीटल यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबीर घेण्यात आले आणि ह्या शिबीरा दरम्यान मोफतECG ब्लड शुगर तपासणी करण्यात आले, बि.पी, शुगर ,औषधे वाटप, डायबीटीस तपासणी, व मोफत औषधे वाटप करण्यात आले शिबिरामध्ये रुग्णांच्या नेत्र तपासणी, मुतखडा, कॅन्सर, रक्तदाब, बालरोग अशा विविध तपासण्या करण्यात आल्या.यावेळी श्री संत गजानन हॉस्पीटलमधील डॉक्टर सायली, विशाल अडणूरे,व त्यांची सर्व टीम व डॉ. किरण माने उपस्थित होते.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष