मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा पुरस्कार प्रदान गडहिंगलज येथे पार पडला

 


सुनिल दावणे / शिवार न्यूज नेटवर्क :

 राज्यातील शाळांच्या विकासासाठी राबविण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानात गडहिंग्लज तालुक्यातील विद्या मंदिर नांगनूर शाळेने तृतीय क्रमांक मिळविला. मुख्यमंत्री माझी शाळा ,सुंदर शाळा अभियान पुरस्कार समारंभ सिम्बायोसिस स्कूल हरळी येथे पार पडला. या पुरस्कार कार्यक्रमात आमदार राजेश पाटील, गटविकास अधिकारी शरद मगर ,गटशिक्षणाधिकारी हलबागोळ यांच्याकडून शाळेचा पुरस्कार स्वीकारताना मुख्याध्यापिका सुनीता देवरकर , शाळा व्यवस्थापन समिती सदस्य दिपक रावण, सदस्य माणिक उपाध्ये उपसरपंच विकास मोकाशी , राजेंद्र गोणी ,ससाणे ,केंद्र प्रमुख राजेंद्र कोरवी , केंद्र समन्वयक यादगुडी.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष