हातकणंगलेतून धैर्यशील माने व कोल्हापुरातून संजय मंडलिक फायनल



मुंबई :

 एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे लोकसभा निवडणुकीकरिता ८ उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आलेली आहे. रामटेक वगळता इतर सात विद्यमान खासदारांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे कोल्हापूरमधून संजय मंडलिक आणि हातकणंगलेमधून धैर्यशील माने यांची उमेदवारी निश्चित मानली जात नसताना त्यांना पहिल्याच यादीत उमेदवारी दिली गेली आहे. 

मावळ- श्रीरंग बारणे

हिंगोली-हेमंत पाटील

हातकणंगले- धैर्यशील माने

कोल्हापूर- संजय मंडलिक

बुलढाणा- प्रतापराव जाधव

रामटेक-राजू पारवे

शिर्डी- सदाशिव लोखंडे

दक्षिण मध्य मुंबई- राहुल शेवाळे


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष