भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा शिरोळ तालुका सरचिटणीस पदी भरमगोंडा पाटील यांची निवड
प्रल्हाद साळुंखे / शिवार न्यूज नेटवर्क :
घर चलो अभियान नवे दानवाड भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा शिरोळ तालूका सरचिरणीस पदी नवे दानवाडचे श्री भरमगोंडा पाटील यांची निवडीचे पत्र शिरोळ तालुका अध्यक्ष श्री मुकुंद गावडे यांच्या हस्ते नूतन गणपती मंदीर येथे देण्यात आले. भरमगोंडा पाटील हे भाजपचे एकनिष्ठ विश्र्वासु कार्यकर्ते आहेत, अनेक वर्षे शेतकरी चळवळीत कार्यरत आहेत प्रामाणिक,अभ्यासु व्यक्तिमत्त्व,शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम आहे,त्यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे,तसेच दानवाड गावचे अध्यक्षपदी श्री ज्ञानशिंग रजपूत व दानवाड ओबीसी अध्यक्ष श्री . राजेंद्र परीट निवड करण्यात आले . त्यावेळी भाजपा शिरोळ तालूका विस्तारक श्री . महेश देवताळे ,तालूका उपाध्यक्ष रमेश चंदूरे , अबिदून मुजावर, तालूका विश्वकर्मा अध्यक्ष सुरेश शहापूरे , शितल पुजारी , महावीर तकडे, जिल्हा संयोजक शितल पूजारी , शंकर बिराजदार सर , आणणासाहेब भिल्लुरे , कुमार पाटील , राजगोंडा पाटील , तेजेस वराळे ( दत्तवाड ), प्रकाश परीट, शिवगोंडा पाटील ( पालगोवणावर ) , नवजीवन तरुण मंडळाचे सदस्य कुणाल पाटील, सुदर्शन पाटील, बबन रजपूत , महेश अंबपे , विठ्ठल शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा