नवे दानवाड गावास धैर्यशील माने यांच्या पत्नी वेदांतिका माने यांची भेट
प्रल्हाद साळुंखे / शिवार न्यूज नेटवर्क :
हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार धैर्यशील माने यांच्या पत्नी वेदांतिका माने यांची दानवाड गावास निवडणुक प्रचाराच्या पार्श्वभूमीवर भेट दिली.
याप्रसंगी ॲड. राहुलराज कांबळे व माजी प.स.सभापती सौ.दिपाली परीट यांच्या घरी भेट देऊन महायुतीचे सर्व पक्ष / गटातील कार्यकर्त्यांशी चर्चा केले. यावेळी श्री.शिवगोंडा पाटील, माजी सरपंच श्री. प्रकाश परीट, उपसरपंच श्री. प्रशांत कांबळे, ग्रा. प.सदस्य सौ.सरीता जाधव, सौ.वैशाली चौगुले, मा.उपसरपंच पांडुरंग धनगर, मनसेचे विकी जाधव, शिवसेनेचे विजय बेरड, प्रकाश बेरड, रामा बेरड,प्रशांत बेरड, काशप्पा कांबळे, मारुती कांबळे, बापू कांबळे, महादेव बेरड, विनोद ननवरे सह अन्य कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने उपस्थीत होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा