बेळगाव येथे झालेल्या नॅशनल अबॅकस स्पर्धेमध्ये रेनबो पब्लिक स्कूलचे घवघवीत यश



 हैदरअली मुजावर / शिरढोण : 

या परीक्षेमध्ये एकूण चार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला व सर्वांनाच अतिशय उत्कृष्ट यश संपादन झाले. प्रथम क्रमांक चिन्मय अमोल चौगुले, प्रिया अजित मुजगोंडा, द्वितीय क्रमांक श्रेया संजीव पाटील, तृतीय क्रमांक दुर्वेश सचिन कांबळे यांनी यश संपादन केले.

या परीक्षेसाठी संस्थेचे संस्थापक माननीय श्री दस्तगीर बाणदार संस्थेचे पदाधिकारी माननीय श्री. सोहेल बाणदार सर, माननीय सौ. सोहा बाणदार मॅडम, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. शुभांगी माळकरी सर्व शिक्षक स्टाफ अबॅकस विषयाचे मार्गदर्शक श्री अभिषेक पाटील सर सर्व पालक यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष