दत्तवाड केंद्रमुख्याध्यापक पदी कुमार सिदनाळे



प्रल्हाद साळुंखे / शिवार न्यूज नेटवर्क :

    कुमार विद्या मंदिर नवे दानवाड चे हरहुन्नरी अध्यापक कुमार गुंडू सिदनाळे यांची पदोन्नतीने केंद्रीय शाळा कन्या दत्तवाड च्या केंद्रमुख्याध्यापक पदी नियुक्ती झाली. त्याबद्दल नवे दानवाड येथे मुख्याध्यापक मारुती तराळ व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सूर्यकांत बेरड मामा व शिक्षक स्टाफच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या. 

             तर केंद्रीय शाळा कन्या दत्तवाड येथे सेवानिवृत्त केंद्र मुख्याध्यापक राजू जुगळे,केंद्र प्रमुख सुभाष कुरुंदवाडे, मुख्याध्यापक दिलीप शिरढोणे यांचे वतीने स्वागत करण्यात आले.उपस्थित मान्यवरांनी भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

   या प्रसंगी भालचंद्र खोत,आर. वाय.पाटील,जयश्री निर्मळे, सुनिता खटावकर,रुकसाना नदाफ,पुष्पा बाबर,विद्या सुतार, प्रतिभा मलकाने,कल्पना चौगुले,सदाशिव मोडके उपस्थित होते.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष