टाकवडे येथे शाहु चौकात छत्रपती शाहू महाराज यांची जयंती उत्साहात साजरी
हैदरअली मुजावर / शिवार न्यूज नेटवर्क :
टाकवडे येथे राजर्षी शाहू महाराज चौकात छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.करवीर विकास पॅनेलचे प्रमुख,माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य अमोल चौगुले यांच्या हस्ते छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.यावेळी तंटामुक्त अध्यक्ष प्रभाकर निर्मळ, पोलिस पाटील सौ.सारीका कांबळे, शाहू चौक युनियन अध्यक्ष युवराज घाटगे, व्यापारी संघटना अध्यक्ष पप्पु शिंदे, अनिल कबाडे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा