जुने दानवाड येथे राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण
प्रल्हाद साळुंखे / शिवार न्यूज नेटवर्क :
जुने दानवाड येथे ग्रामपंचायत परिसरामध्ये राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त गावातील तरूण मंडळाचे कार्यकर्ते एकत्र येऊन वृक्षारोपण केले. यावेळी सुकुमार पाटील,भरमू गुरव, प्रविण पाटील,राजु वडगावे, वर्धमान तिप्पनावर, मंजुनाथ पाटील, मल्लिनाथ पाटील, रवि गूरव, अरुण वनकूंद्रे, लालू आंबी आदी मान्यवर उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा