शिरढोण येथे मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी भिंती कोसळल्या...

 


हैदरअली मुजावर / शिवार न्यूज नेटवर्क :

कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदी धोक्याची पातळी ओलांडली आहे. राधानगरी धरण 100 टक्के भरले धरणाचे पाच दरवाजे उघडले असून अजूनही पावसाचा जोर असल्यामुळे नागरिकांना सतर्कता बाळगण्याचे तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे.तसेच रातभर मुसळधार पावसामुळे दोन दिवसांपूर्वी गावभागात नारायण आडसुळे यांची तर माळभागावरील महादेव कोरे यांच्या राहत्या घराची भिंत कोसळली आहे यांची पाहणी करत असताना ग्रामपंचायत उपसरपंच शक्ती पाटील,ग्रामपंचायत सदस्य भास्कर कुंभार व अरिहंत कापसे आणि ग्रामस्थ होते व पंचनामा करण्यासाठी तलाठी रवी कांबळे यांनी घटनास्थळी होते.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष