इचलकरंजी येथील अपघातात शिरढोणचा इसम जागीच ठार
हैदरअली मुजावर / शिवार न्यूज नेटवर्क :
खंजिरे इंडस्ट्रीज जवळ बिम्बाची गाडी भरून जात असताना टु व्हिलर व फोर व्हीलरच्या मध्ये झालेल्या अपघातात मोटरसायकल स्वार जागीच ठार तर एकजण गंभीर जखमी झाले झाल्याची माहिती घटनास्थळावरून समजते. राजु ऐवाळे रा.शिरढोण असे मृत व्यक्तीचे नाव आहे.गंभीर जखमी व्यक्तीला आयजीएम मध्ये नेण्यात आले. घटनास्थळी पोलिस प्रशासन दाखल होऊन पंचनामा केले.राजु ऐवाळे हे कामावर जात असताना हा प्रकार घडला असल्याचे घटनास्थळावरून समजते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा