नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हावे - तलाठी रवी कांबळे

 


हैदरअली मुजावर / शिवार न्यूज नेटवर्क :

कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदी धोक्याची पातळी ओलांडली आहे. राधानगरी धरण 100 टक्के भरले धरणाचे पाच दरवाजे उघडले असून अजूनही पावसाचा जोर असल्यामुळे नागरिकांना सतर्कता बाळगण्याचे तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे. शिरढोण परिसरातील व नदीकाठच्या भागातील नागरिकांच्या मदतीसाठी आम्ही सदैव तत्पर आहोत.अशा सुचना देताना तलाठी रवी कांबळे या ठिकाणी जाऊन नागरिकांना सांगितले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष