शिरढोण - नांदणी मार्ग वाहतुकीसाठी मोकळा
हैदरअली मुजावर / शिवार न्यूज नेटवर्क -
शिरढोण - नांदणी रस्ता हा दुसऱ्यांदा वाहतुकीसाठी बंद झाला होता.शिरढोणातील नागरिकांना कुरुंदवाड व नांदणी मार्गावर पाणी आल्यामुळे प्रवास करण्यासाठी मार्ग बंद झाला होता.रस्त्यावरील पाणी पुर्णपणे कमी झाल्यामुळे मार्ग वाहतुकीसाठी चालू झाले आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा