प्रगतशील शेतकरी बाळासो लाडखान यांचे निधन
नवे दानवाड : येथील प्रगतशील शेतकरी बाळासो लाडखान (वय ७३) वर्षे यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. माजी सरपंच हसन लाडखान यांचे ते वडील होते. जियारत- गुरुवार दिनांक २९ रोजी सकाळी आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा