सांगला : कबड्डीपटूची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या
सांगली / शिवार न्यूज नेटवर्क :
गलीमध्ये कबड्डीपटूची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. व्यायामासाठी घराबाहेर पडलेल्या कबड्डीपटूवर ४ ते ५ जणांनी धारदार शस्त्राने वार करत हत्या केली.
मंगळवारी संध्याकाळी ही घटना घडली. दहीहंडीच्या दिवशीच सांगलीमध्ये हा रक्तरंजित थरार घडला. त्यामुळे सांगलीमध्ये खळबळ उडाली. याप्रकरणी सांगली पोलिस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. हे सर्व आरोपी अल्पवयीन आहेत. पूर्ववैमनस्यातून ही घटना घडली.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा