नवे दानवाड येथे बौद्ध समाजाच्या वतीने शासकिय नोकरीत रुजू झालेल्यांचा केला सत्कार



 प्रल्हाद साळुंखे / शिवार न्यूज नेटवर्क :

नवे दानवाड येथे शासकीय नोकरीत रुजू झालेल्या युवकांचा सत्कार करण्यात आला,नवे दानवाड येथील मैत्रेय बुद्ध विहार व भारतीय बौद्ध महासभा यांच्यावतीने दानवाड व दत्तवाड येथील गरिबी परिस्थिती असताना देखील जिद्दीने रात्रंदिवस मेहनत करून शेतमजूर कामगारांच्या मुलांनी यशस्वी रित्या शासकिय नोकरीत रुजू झालेल्या युवकांचे सत्कार करुन गावातील विद्यार्थ्यांना mpsc,upsc, Post graduate व इतर अनेक परिक्षेच्या तयारी साठी मार्गदर्शन करण्यात आले. त्यामुळे बौद्ध समाजामध्ये आनंदाचे वातावरण आहे.त्यावेळी समाजातील प्रतिष्ठित नागरिक महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष