सर्वसामान्य कुटुंबातील सौ.महाबुब उस्मान मुजावर यांना राज्यस्तरीय आदर्श समाज सेविका पुरस्काराने सन्मानित

 कोल्हापूर / शिवार न्यूज नेटवर्क :

 शिरढोण गावातील एका सर्वसामान्य कुटुंबातील सौ.महाबुब उस्मान मुजावर यांना पुणे न्यूज एक्स्प्रेस तर्फे राज्यस्तरीय आदर्श समाज सेविका पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

कोल्हापुरातील दसरा चौकातील महाराष्ट्र पत्रकार भवनच्या सभागृहात हा सत्कार पुणे न्यूज एक्सप्रेसकडून देण्यात आला. पुणे न्यूज एक्सप्रेसचे संपादक मेहबूब सर्जेखान, पँथर आर्मी स्वराज्या क्रांती सेनेचे फिरोज मुल्ला, जेष्ठ संपादक बाबा बोराडे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष