मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेतून हेरले येथील २८ तर जिल्ह्यातून ८०० ज्येष्ठ नागरिक आयोध्येला रवाना

 


संदीप कोले / शिवार न्यूज नेटवर्क :

 मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेतून हातकणंगले तालुक्यातील हेरले येथील २१, माले येथील ६ तर चोकाक येथील २ असे एकुण २८ महिला व पुरुष तर जिल्ह्यातून ८oo प्रवासी आयोध्यास रवाना झाले. या यात्रेचा शुभारंभ कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, हातकणंगले लोकसभेचे खासदार यांच्या हस्ते करण्यात आले. मुख्यमंत्री तीर्थ दर्शन करण्यासाठी गेल्या पंधरा दिवसापूर्वीपासून फॉर्म भरण्याचे काम सुरु होते, यासाठी सामाजिक कार्यकर्ते सयाजी गायकवाड व दादासो कटकोळे,अशोक कदम, सुरेश कदम यांचे सहकार्य लाभले.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष