शरद फार्मसीचे पेपर सादरीकरणात यश

यड्राव येथे यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना अनिल बागणे.


यड्राव / शिवार न्यूज नेटवर्क :

      यड्राव येथील शरद कॉलेज ऑफ फार्मसीमधील विद्यार्थीनींनी राज्यस्तरीय तांत्रिक पेपर सादरीकरणात यश मिळविले. कु. सानिया जमखंडी व कु. तनुजा नार्वेकर यांनी ‘फार्मासिस्ट मिटींग ग्लोबल हेल्थ निड्स्’ या विषयांतर्गत ‘मेडीकेशन थेरपी मॅनेंजमेंट’ या विषयावर पेपर सादर केला. विद्यार्थीनींना प्रा. धनश्री पाटील व प्रा. वैष्णवी मोहिते यांचे मार्गदर्शन तर प्राचार्य गौरी फडके यांचे सहकार्य लाभले. या यशाबद्दल संस्थेचे एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांनी विद्यार्थी व प्राध्यापक यांचे अभिनंदन केले. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष