शिवसेना ठाकरे गटाच्या 65 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, वाचा- कोणाला कुठून संधी
मुंबई :
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची अधिकृत उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली. यात 65 जणांचा समावेश आहे. वाचा संपूर्ण यादी...कोणाला कुठून मिळाली उमेदवारी
गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीत जागावाटपावरुन वाद सुरू होता. परंतु आता हा वाद निवळला असून शिवसेना ठाकरेंच्या वतीने आज पहिली यादी जाहीर करण्यात आली.




टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा