प्रणव कांबळे याची विभागीय स्पर्धेसाठी निवड

  


अनिल जासूद / शिवार न्यूज नेटवर्क :

 येथे बाहुबली विद्यापीठ संचलित सन्मति विद्यालय तारदाळ चा विद्यार्थी प्रणव शितल कांबळे याने 17 वर्षे वयोगटांमध्ये 70 किलो वजनी गटात किक बॉक्सिंग या खेळामध्ये जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक सदरच्या स्पर्धा हातकणंगले नरंदे येथे पार पडल्या. विभागीय स्पर्धा सातारा येथे तीन व चार डिसेंबर रोजी संपन्न होणार आहेत.यशस्वी खेळाडूला शाळेचे मुख्याध्यापक सी.जी तेरदाळे व पर्यवेक्षक पी बी. शेट्टी ,क्रीडा अध्यापक ए.पी चौगुले यांची प्रेरणा मिळाली.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष