प्रेस मिडिया लाईव्ह तर्फे सौ.करिश्मा हैदर‌अली मुजावर यांची नारी शक्ती पुरस्कारासाठी निवड

 


शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :

पुणे येथील पत्रकारिता क्षेत्रातील आघाडीचे वृत संस्था तर्फे शिरढोण तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर येथील सौ.करिश्मा हैदर‌अली मुजावर यांनी सामाजिक क्षेत्रात केलेल्या विशेष कार्याची दखल घेऊन त्यांची नारीशक्ती या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.प्रेस मिडीया लाईव्हचा राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा दिनांक 20 एप्रिल 2025 रोजी सांगली येथे दुपारी 12 वाजता या वेळेस संपन्न होणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष