टाकवडे येथील सृष्टी कांबळे इंडियन आर्मी पोलीस दला मध्ये निवड

 


हैदरअली मुजावर / शिवार न्यूज नेटवर्क :

टाकवडे ता. शिरोळ येथील ए. एस.सी कॉलेज मध्ये लास्ट वर्षा मध्ये शिकत असलेल्या सृष्टी बाळासो कांबळे हिने जिद्द आणि ध्येय चिकाटीने अखेर इंडियन आर्मी पोलिस दल मध्ये निवड झाली त्यामुळे तिचे स्वप्नपुर्ती पूर्ण झाली असून सृष्टीने १० वी पासूनच मी पोलिस होणार या ध्येयाने रजीग सराव सुरेश चेयर यांचे मार्गदर्शन तर अजय पोवार कोच यांचे मार्गदर्शन लाभले असून आई-वडील यांचे कष्टाचे फळ मला मिळाले असल्याचे सांगितले 

सृष्टी १०वी पासूनच N.C.C करीत होती पोलिस भरतीमध्ये अनेक वेळा परिश्रम घेतले होते परंतु अखेर इंडियन आर्मी पोलिस दलामध्ये १०० जनाची भरती प्रक्रिया होती त्या मध्ये कोल्हापूर विभागातून सांगली ,सातारा, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ८ मुलीची निवड करण्यात आली त्या मध्ये टा कवडे येथील एए.स.सी कॉलेज मध्ये शिकत असलेल्या सृष्टीची निवड झाली समाज्यात आई- वडील यांचे आनंद मुक्त झाले गावातून तिचे अभिनंदन कौतुक होत आहे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष